Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्रकार ? Domain Name म्हणजे काय ? Domain Name कसे तयार करायचे ?"
- Domain Name म्हणजे काय ?
What is Domain Name Meaning in Marathi तुम्ही जेव्हा कधी एखादी कोणती website search करतात त्यावेळेस तुमचा सर्वात पहिला contact हा Domain Name सोबत होतो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा नक्कीच विचार आला असेल की एका Website चे आणि Domain Name ची काय relation आहे. तर तुमचा या प्रश्नाची निवारण करण्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की Domain Name च्या मदतीने आपण वरती website शोधू शकतो.
आपण याला असे सुद्धा म्हणू शकतो की हे एक friendly naming system आहे ज्याच्या मदतीने आपण एखाद्या webpage किंवा ला शोधू शकतो. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा Domain Name म्हणजे काय याबद्दल थोडीफार का होईना information नक्कीच असेल परंतु खूप काही व्यक्ती असे सुद्धा आहे ज्यांना Domain Name म्हणजे काय याबद्दल काहीही information नाही त्यामुळे आज मी या ठिकाणी मध्ये Domain Name बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की Domain Name म्हणजे काय आणि त्याच्या मदतीने आपण शकतो.
Domain Name म्हणजे काय Domain Name किंवा हे कशा प्रकारचे नाव आहे त्याच्या मदतीने आपण कोणत्याही website ला online internet वरती search करू शकतो. जर आपण एखाद्या website बद्दल बघितले तर सर्व website background मध्ये कोणत्या ना कोणत्या IP Address सोबत जोडले गेलेले असते. ( IP Address ) हा एक numerical address आहे जे browser ला सांगतात की इंटरनेटवर ती website कोणत्या ठिकाणी available आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा