google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

नागराज मंजुळेंनी महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत केलं काही की, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल….

 


मुंबई – अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सध्या नागराज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. अश्यातच नागराज मंजुळेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्याचा हा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे .

नागराज मंजुळे कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता एक वेगळ्या कारणामुळे नागराज मंजुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच, नागराज मंजुळे यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर भन्नाट रील बनवला आहे. सध्या त्याचा रील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

शेअर केलेल्या या व्हिडिओत नागराज पीएसआय पल्लवी जाधव यांच्याबरोबर दिसत आहे. चित्रपटातील ‘हान की बडीव’ या गाण्यावर नागराज मंजुळे यांनी व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये नागराज मंजुळे पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत जाधव यांनी कॅप्शनमध्ये ‘तुफानी मामला… ‘घर बंदूक बिरयाणी’ नागराज सर यांचा नवीन चित्रपट येतोय, 7 एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.’ असं म्हंटलं आहे.

सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून, हा रील अनेकांनी शेअर सुद्धा केला आहे. पल्लवी जाधव दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची देखील आवड आहे. त्यांनी 2020 साली जयपूर येथे पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत रनर अप ठरल्या होत्या.

तर, नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे.त्यामुळेच आता या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

https://www.instagram.com/reel/Cqm2RYqIPJ-/?utm_source=ig_web_button_share_sheet

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती! दिवसाचे फक्त 5 तास काम आणि पगार मात्र 'एवढा'



BMC Bharti, MCGM Bharti 2023: तुम्ही पात्र आहारतज्ञ मुंबईत नोकरीच्या संधी शोधत आहात का? त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने आहारतज्ञांच्या 35 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. मुंबईतील सरकारी संस्थेत काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharati 2023 आहारतज्ञ पदासाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांनी http://www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहे . अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2023 आहे. अर्ज NCDCELL2022@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावेत.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai Recruitment 2023: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी (आहारशास्त्र विभाग) पदवीधर असावा आणि यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोषण आणि आहारशास्त्र या विषयात डिप्लोमा/एमएससी/पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केलेला असावा. सरकारी संस्थेतील कामाच्या अनुभवाला प्राधान्य दिले जाईल आणि उमेदवारांना एमएससीआयटीचे (MSCIT) संगणक ज्ञान देखील असले पाहिजे. ३१ मार्च २०२३ पर्यंत उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
तथापि, सेवानिवृत्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा ६२ आहे.

BMC Jobs: निवडलेल्या उमेदवारांना सोमवार ते शनिवार, दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत काम करावे लागेल आणि प्रत्येक भेटीसाठी 1200 रुपये दिले जातील. भेटीच्या दिवसांची संख्या अंदाजे 25 आहे. उमेदवारांनी अर्जासोबत त्यांची 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्रे, MSCIT प्रमाणपत्र आणि अनुभवपत्र जोडावे. 
त्यामुळे, जर तुम्ही पात्र आहारतज्ञ असाल तर मुंबईत नोकरीची संधी शोधत असाल, तर ही तुमची संधी असू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत काम (Working with Brihanmumbai Municipal Corporation) करण्याची आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची ही संधी गमावू नका. अर्ज करणार असलेल्या पात्र उमेदवारांना शुभेच्छा आणि कृपया हा लेख ज्यांना स्वारस्य असेल त्यांच्याशी शेअर करण्याचे सुनिश्चित करा
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा.  

महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय

अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,

साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध

धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध

केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या

वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून

घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान

झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.



मंगळवार, १४ मार्च, २०२३

 


खासगी नोकरीपदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; येथे करा अर्ज

पदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; येथे करा अर्ज

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “R & D सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NCCS Pune Bharti 2023 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “R & D सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.
या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव – R & D सल्लागार
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधारक असणे गरजेची आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – nccs.res.in

महत्वाची कागदपत्रे

  • अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आवश्यक पात्रता पदवीसाठी गुणपत्रिका
  • आवश्यक पात्रता पदवी प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र, नवीनतम/वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास.
  • जन्मतारखेचा पुरावा

अर्ज पद्धती

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. सदर पदांकरीता अधिक माहिती nccs.res.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.




 


India Post GDS : इंडिया पोस्ट जीडीएस भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड


इंडिया पोस्टने जीडीसी भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. इंडिया पोस्ट GDS भर्ती परीक्षेत बसलेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत साइटवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.


India Post GDS Recruitment Exam Result 2023 : इंडिया पोस्टने जीडीसी भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. इंडिया पोस्ट GDS भर्ती परीक्षेत बसलेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत साइटवरून त्यांचा निकाल पाहू शकतात. ग्रामीण डाक सेवक पदांच्या PDF फाईल्स सर्व मंडळांसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


इंडिया पोस्ट GDS मेरिट लिस्ट PDF मध्ये निवडलेल्या उमेदवाराचे नाव, मंडळाचे नाव, विभागाचे नाव आणि दस्तऐवज पडताळणीची तारीख आणि वेळ असेल. 40,889 टपाल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय पोस्ट भरती मोहीम राबविण्यात येत आहे.


याप्रमाणे डाउनलोड करा


  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- indiapostgdsonline.gov पेजला भेट द्या.
  2. इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2023 सर्कल लिंकवर क्लिक करा.
  3. आता विभाग निवडा आणि लॉगिन पृष्ठ उघडा.
  4. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि गुणवत्ता यादी पहा.
  5. इंडिया पोस्ट निकाल PDF पहा आणि डाउनलोड करा.
  6. आता निकाल प्रिंट करा.


भारतीय पोस्टद्वारे 40889 ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत होती. यासाठी, शाखा पोस्ट मॅनेजरच्या पदावरील निवडलेल्या उमेदवारांना 12,000 ते रु. 29,380/- पर्यंत पगार मिळेल. सहाय्यक शाखा पोस्ट मॅनेजर डाक सेवक या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 10,000/- ते 24,470/- रुपये पगार मिळेल.

महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय

अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,

साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध

धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध

केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या

वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून

घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान

झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.








© 2023 ग्रामीण विकास .Com •


सोमवार, १३ मार्च, २०२३

हवाई दलात भरती होण्याची संधी

 Indian Air Force Agniveer Bharti 2023 : 12 वी उत्तीर्ण असाल तर हवाई दलात भरती होण्याची संधी तर लवकर अर्ज करा..! 

March 14, 2023 By  ग्रामीण विकास

IGM Mumbai Recruitment 2023 : नमस्कार मित्रानो, आज आम्ही सर्वात महत्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे कि, “भारत सरकार मिंट मुंबई‘‘ येथे ‘सल्लागार (सिव्हिल)’ पदाची भरती सुरु झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे.पात्र उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवा. “Job Alert”

पदाचे नाव – अग्निवीर

शैक्षणिक पात्रता – Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा – 21 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट –  https://indianairforce.nic.in/

हे वाचा :   Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये “लिपिक” पदाची भरती सुरु

How to Apply For Indian Air Force Agniveer Bharti 2023

  1. Job Government साठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. Indian Air Force Agniveer Bharti 2023
  2. फोर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरून फोर्म डाऊनलोड करून अचूक अर्ज करावा.
  3. दिनांक 02 मार्च 2023 पासून अर्ज करू शकता. Job Opportunities अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2023 आहे हे लक्षात ठेवा.
  4. विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही, सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे. Job Login
  5. अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
  6. सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. Job Opportunities
  7. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.



© 2023 ग्रामीण विकास .Com •

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...