मंगळवार, १४ मार्च, २०२३

 


India Post GDS : इंडिया पोस्ट जीडीएस भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर, येथे करा डाउनलोड


इंडिया पोस्टने जीडीसी भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. इंडिया पोस्ट GDS भर्ती परीक्षेत बसलेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत साइटवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.


India Post GDS Recruitment Exam Result 2023 : इंडिया पोस्टने जीडीसी भर्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. इंडिया पोस्ट GDS भर्ती परीक्षेत बसलेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत साइटवरून त्यांचा निकाल पाहू शकतात. ग्रामीण डाक सेवक पदांच्या PDF फाईल्स सर्व मंडळांसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


इंडिया पोस्ट GDS मेरिट लिस्ट PDF मध्ये निवडलेल्या उमेदवाराचे नाव, मंडळाचे नाव, विभागाचे नाव आणि दस्तऐवज पडताळणीची तारीख आणि वेळ असेल. 40,889 टपाल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय पोस्ट भरती मोहीम राबविण्यात येत आहे.


याप्रमाणे डाउनलोड करा


  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- indiapostgdsonline.gov पेजला भेट द्या.
  2. इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2023 सर्कल लिंकवर क्लिक करा.
  3. आता विभाग निवडा आणि लॉगिन पृष्ठ उघडा.
  4. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि गुणवत्ता यादी पहा.
  5. इंडिया पोस्ट निकाल PDF पहा आणि डाउनलोड करा.
  6. आता निकाल प्रिंट करा.


भारतीय पोस्टद्वारे 40889 ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत होती. यासाठी, शाखा पोस्ट मॅनेजरच्या पदावरील निवडलेल्या उमेदवारांना 12,000 ते रु. 29,380/- पर्यंत पगार मिळेल. सहाय्यक शाखा पोस्ट मॅनेजर डाक सेवक या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 10,000/- ते 24,470/- रुपये पगार मिळेल.

महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय

अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,

साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध

धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध

केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या

वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून

घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान

झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.








© 2023 ग्रामीण विकास .Com •


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...