मंगळवार, १४ मार्च, २०२३

 


खासगी नोकरीपदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; येथे करा अर्ज

पदवीधारक उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी; येथे करा अर्ज

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “R & D सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NCCS Pune Bharti 2023 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत “R & D सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.
या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

महत्वाचे अपडेट-

पदाचे नाव – R & D सल्लागार
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधारक असणे गरजेची आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – nccs.res.in

महत्वाची कागदपत्रे

  • अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आवश्यक पात्रता पदवीसाठी गुणपत्रिका
  • आवश्यक पात्रता पदवी प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र, नवीनतम/वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास.
  • जन्मतारखेचा पुरावा

अर्ज पद्धती

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. सदर पदांकरीता अधिक माहिती nccs.res.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...