मंगळवार, १४ मार्च, २०२३

 


बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची उत्तम संधी; वाचा…

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती अधिसूचना जाहीर केली आहे, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 11 पदे भरली जाणार असून, यासाठी 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती अधिसूचना जाहीर केली आहे, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 11 पदे भरली जाणार असून, यासाठी 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जाणून या भरती विषयी सविस्तर माहिती-


पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
पदसंख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
अर्ज शुल्क – 580/- रुपये + GST 18%. आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल.
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in


अर्ज करताना या बाबी लक्षात ठेवा

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
  • सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट


महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय

अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,

साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध

धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध

केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या

वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून

घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान

झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.








© 2023 ग्रामीण विकास .Com •




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...