रविवार, २ एप्रिल, २०२३

MCGM : मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती ! Apply Now !

 


MCGM : मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती ! Apply Now !

मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रकिया निर्गमित झालेली असून , पात्र शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .( Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात.

पदांचे नावे – सहाय्यक प्राध्यापक , बालरोग सल्लागार , भुलतज्ञ , सल्लागार ,पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी , ऑडीओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट , समुपदेशन मानशास्त्रज्ञ , पुर्णवेळ विशेष शिक्षक , पुणे वेळ विशेष शिक्षक ग्रेड , व्यावसायिक सल्लागार अर्धवेळ.

पात्रता – पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी 684 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 177/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया -जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Paediatric seminar hall 1st Floor T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai  या पत्त्यावर दि.31 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहे.

महत्त्वाची टीप व आवाहन :

वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय

अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके,

साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध

धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध

केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या

वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून

घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान

झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Domain Name म्हणजे काय ? What is Domain Name ?

Domain Name Meaning in Marathi,What is Domain Name ? Meaning in Marathi,Domain Name म्हणजे काय ?,Domain Name कसे काम करते ?Domain Name चे प्...